दहावी बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर – विद्यार्थी आणि पालकां महत्वासाठीची बातमी!!

Spread for Help

दहावीचे वेळापत्रक

15 मार्च : प्रथम भाषा ( मराठी, हिंदी उर्दू ,गुजराती व इतर प्रथम भाषा).
16 मार्च : द्वितीय व तृतीय भाषा.
19 मार्च : इंग्रजी.
21 मार्च : हिंदी ( द्वितीय किंवा तृतीय भाषा).
22 मार्च : संस्कृत, उर्दू, गुजराती व इतर द्वितीय वा तृतीय विषय (द्वितीय वा तृतीय भाषा).
24 मार्च : गणित भाग – 1.
26 मार्च : गणित भाग 2.
28 मार्च : विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1.
30 मार्च : विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2.
1 एप्रिल : सामाजिक शास्त्र पेपर 1.
4 एप्रिल : सामाजिक शास्त्र पेपर 2.

प्रात्यक्षिक / तोंडी परीक्षा – 05 एप्रिल 2022 ते 25 एप्रिल 2022

 बारावीचे सविस्तर वेळापत्रक

4 मार्च : इंग्रजी
5 मार्च : हिंदी.
7 मार्च : मराठी, गुजराती, कन्नड, तामिळ तेलगू इ.
8 मार्च : संस्कृत.
9 मार्च : वाणिज्य संघटन व व्यवस्थापन.
10 मार्च : भौतिकशास्त्र, तर्कशास्त्र.
11 मार्च : चिटणीसाची कार्यपद्धती, गृहव्यवस्थापन.
12 मार्च : रसायनशास्त्र.
14 मार्च : गणित आणि संख्याशास्त्र.
15 मार्च : बालविकास, कृषि विज्ञान आणि तंत्रज्ञान, पशुविज्ञान आणि तंत्रज्ञान.
16 मार्च : सहकार.
17 मार्च : जीवशास्त्र, भारतीय संगीताचा इतिहास व विकास.
19 मार्च : भूशास्त्र, अर्थशास्त्र.
21 मार्च : वस्त्रशास्त्र, पुस्तपालन आणि लेखाकर्म.
22 मार्च : अन्नविज्ञान आणि तंत्रज्ञान, तत्वज्ञान, कलेचा इतिहास व रसग्रहण.

  प्रात्यक्षिक / तोंडी परीक्षा – 31 मार्च,2022 ते 21 एप्रिल, 2022

दहावी बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक – विध्यार्थी आणि पालकांसाठी नक्कीच महत्वाचे आहे

  इतरांना देखील अवश्य शेअर करा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *