WhatsApp Banking : SBI यूजर्सची मजा, आता WhatsApp वर होणार ‘हे’ काम, बँकेत जायची नाही गरज, पहा डिटेल्स

Spread for Help

SBI Users : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आता What’s App वर देखील असून देशातील सर्वात मोठी बँक SBI ने WhatsApp बँकिंग सेवा सुरू केली आहे. जाणून घेऊया SBI च्या या सर्व्हिसबद्दल सविस्तर.