राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पुणे येथे भरती एकूण ४५ जागा.

Spread for Help

 राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पुणे येथे भरती

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पुणे येथे भरती प्रक्रिया पार पडणार आहे.

  पदाचे नाव :
वैद्यकीय अधिकारी
प्रयोगशाळा तंत्रज्ञ

 शैक्षणिक पात्रता :
पद क्र.१ : MBBS
पद क्र .२ : (i) १२ वी उत्तीर्ण (ii) DMLT

 एकूण जागा : ४५

शुल्क : ₹३०० /-

1  वयाची अट : ३८ वर्षांपर्यंत [मागासवर्गीय : ०५ वर्षे सूट]

2   अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

3  ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २५ नोव्हेंबर २०२१

4  अधिकृत वेबसाईट : https://nrhm.maharashtra.gov.in/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *