Supermoon 2022: आज रात्री दिसणार वर्षातील सर्वात मोठा सुपरमून, जाणून घ्या डिटेल्स

Spread for Help

Biggest Supermoon of 2022 Date: आज रात्री म्हणजेच १३ जुलैला सुपरमून दिसणार असून तो दुसऱ्या दिवसापर्यंत पाहता येणार असल्याचे नासाचे म्हणणे आहे. जाणून घेऊया सुपरमून 2022 बद्दल सविस्तर.