Samsung Galaxy M13 : स्वस्तात मस्त! सॅमसंगचा बजेट फ्रेंडली 5G स्मार्टफोन क्लासी फिचर्ससह लॉन्च
Spread for Help
<p style=”text-align: justify;”>Samsung Galaxy M13 India Launched : सॅमसंग कंपनीने आपला नवीन बजेट फ्रेंडली स्मार्टफोन नुकताच लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन Samsung Galaxy M13 सीरिजचा आहे. हा ईव्हेंट कंपनीच्या ऑनलाईन ईव्हेंटद्वारे लॉन्च करण्यात आला. सॅमसंग इंडियाच्या ट्विटर, यूट्यूब आणि फेसबुकच्या माध्यमातून हा कार्यक्रम लाईव्ह सुरु होता. सॅमसंगने या स्मार्टफोनमध्ये नवीन कोणते फिचर्स दिले आहेत तसेच याची किंमत नेमकी किती हे जाणून घ्या.    
<p style=”text-align: justify;”>Samsung Galaxy M13 सीरिज मागील लोकप्रिय स्मार्टफोन Galaxy M12 ची पुढची जनरेशन आहे. या स्मार्टफोनमध्ये Samsung Galaxy M13 4G आणि Samsung Galaxy M13 5G सादर केले गेले. 
<p style=”text-align: justify;”>Samsung Galaxy M13 ची किंमत किती?
<p style=”text-align: justify;”>Samsung Galaxy M13 4G ची किंमत 11,999 रूपयांपासून सुरु होते. तर त्याच्या टॉप मॉडेलची किंमत 12,999 रूपये आहे. तर Samsung Galaxy M13 5G ची किंमत 14,999 रूपयांपासून सुरु होते तर त्याच्या टॉप मॉडेलची किंमत 15,999 रूपये आहे. 
<p style=”text-align: justify;”>Samsung Galaxy M13 चे फिचर्स : 
<p style=”text-align: justify;”>Samsung Galaxy M13 4G मध्ये 606 इंचाची फुल एचडी स्क्रिन दिली आहे. हा स्मार्टफोन Exynos 850 प्रोसेसर देण्यात आला आहे. 
- या स्मार्टफोनचा स्टोरेज 128GB आहे तर 6GB पर्यंत रॅम देण्यात आला आहे. 
- या स्मार्टफोनमध्ये 6000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. 
- तर स्मार्टफोनच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. 
<p style=”text-align: justify;”>तर, Samsung Galaxy M13 5G मध्ये MediaTek Dimensity 7005G प्रोसेसर देण्यात आला आहे. यामध्ये 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. याशिवाय 50 मेगापिक्सलचा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. 
<p style=”text-align: justify;”>महत्वाच्या बातम्या : 
<li style=”text-align: justify;”>8 इंचाचा एचडी डिस्प्ले, 5100mAh दमदार बॅटरी; नवीन Nokia T10 टॅबलेट लॉन्च
<li style=”text-align: justify;”>Nothing Phone (1) : ट्रान्सपरन्ट लूक… दमदार फिचर्स… बहुचर्चित नथिंगचा पहिलावहिला क्लासी स्मार्टफोन लॉन्च
<li style=”text-align: justify;”>OnePlus 10T : 16GB रॅम अन् 512GB मेमरी; दमदार फिचर्ससह येणार वनप्लसचा आगामी स्मार्टफोन