राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सांगली येथे आरोग्य विभागात अधिकारी पदाची भरती करण्यासाठी पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहे.
पदाचे नाव :
सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ
वैद्यकीय अधिकारी
प्रयोगशाळा तंत्रज्ञ
शैक्षणिक पात्रता :
पद क्र.1: MD(Micro)/Msc (Med.Micro)
पद क्र.2: MBBS
पद क्र.3: (i) Bsc (ii) DMLT/BPMT
वयाची अट : 43 वर्षांपर्यंत
पद संख्या : 23
शुल्क : नाही
अर्ज सादर करण्याचे ठिकाण: आरोग्य विभाग, दुसरा मजला, जिल्हा परिषद, सांगली
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 18 जानेवारी 2022 (05:00 PM)