दक्षिण पूर्व रेल्वेत अप्रेंटिस’ पदाच्या ७ जागांसाठी भरती.

Spread for Help

दक्षिण पूर्व रेल्वेत अप्रेंटिस’ पदाच्या जागांसाठी भरती.

दक्षिण पूर्व रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या जागांसाठी भरती प्रक्रिया पार पडणार आहे.

 पदाचे नाव :

अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

 शैक्षणिक पात्रता :

(i) ५० % गुणांसह १० वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI-NCVT

 एकूण जागा :

  वयाची अट : ०१ जानेवारी २०२२ रोजी १५ ते २४ वर्षे [SC/ST : ०५ वर्षे सूट, OBC : ०३ वर्षे सूट]

शुल्क : General/OBC: ₹१०० /- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

  अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

  अर्ज करण्याची शेवटची तारीख: १४ डिसेंबर २०२१ (०५ : ०० PM)

 अधिकृत वेबसाईट : https://ser.indian/railways.gov.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *