ऑईल इंडिया लिमिटेड अंतर्गत ‘अप्रेंटिस’ पदांच्या 300 जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. त्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहे.
लक्षात ठेवा अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 डिसेंबर 2021 (05:00 PM) पर्यंतची आहे.
जाहिरात क्रमांक – IOCL/MKTG/SR/APPR/2021-22 Phase-II