पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत ‘तज्ञ वैद्यकीय अधिकारी’ पदाच्या 154 जागांसाठी भरती.

Spread for Help

आता पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत ‘या’अधिकारी पदाची मिळणार नोकरी‼️

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत ‘तज्ञ वैद्यकीय अधिकारी’ पदाच्या जागांसाठी भरती आताच जाऊन अर्ज करण्यासाठी खालील सविस्तर माहिती पाहा

 पदाचे नाव : तज्ञ वैद्यकीय अधिकारी

 शैक्षणिक पात्रता :
M.S/MD/MBBS/DNB(Obst.&Gynaecology/Anaesthesia/Paediatrics/Medicine/Radiology) किंवा समतुल्य (ii) अनुभव

 एकूण जागा : 154

  शुल्क : नाही

  थेट मुलाखत : 09 ते 23 डिसेंबर 2021 (10:00 AM)

  मुलाखतीचे ठिकाण : सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी यांचे कार्यालय, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, दुसरा मजला, वैद्यकीय विभाग मुख्य कार्यालय,       पिंपरी-18

अधिकृत वेबसाईट : https://www.pcmcindia.gov.in/marathi/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *