Job, Knowledge, Technologies, Government Skim, Blogs etc…
Table Fans: आज आम्ही तुम्हाला अशा पोर्टेबल पंख्यांबद्दल सांगणार आहो. जो विजेशिवाय जबरदस्त कूलिंग देतो. या फॅन समोर एअर कंडिशनरही त्याच्यासमोर निकामी होतील. ते विजेशिवाय तासन्तास चालू शकते.