खेळाडूंना मिळणार केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात नोकरी मिळवण्याची संधी‼️

Spread for Help

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात खेळाडूंच्या पदाच्या जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहे.

पदाचे नाव :
हेड कॉन्स्टेबल-जनरल ड्यूटी (खेळाडू)

शैक्षणिक पात्रता :
(i) 12वी उत्तीर्ण (ii) खेळ/ॲथलेटिक्समध्ये राज्य/राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय प्रतिनिधित्व.

 एकूण जागा : 249

वयाची अट : 01 ऑगस्ट 2021 रोजी 18 ते 23 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

शुल्क : General/OBC: ₹100/- [SC/ST/महिला: फी नाही]

 अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 मार्च 2022

 अधिकृत वेबसाईट :: https://www.cisf.gov.in/

सहकार्य करा -इतरांना देखील अवश्य शेअर करा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *