नेव्हल मटेरियल्स रिसर्च लॅबॉरेटरी भरती २०२१
नेव्हल मटेरियल्स रिसर्च लॅबॉरेटरीमध्ये भरती प्रक्रिया पार पडणार आहे.
पदाचे नाव :
ज्युनिअर रिसर्च फेलो
शैक्षणिक पात्रता :
प्रथम श्रेणी फिजिक्स/केमिस्ट्री/फिजिकल केमिस्ट्री/ऑर्गेनिक केमिस्ट्री/ इनऑर्गेनिक केमिस्ट्री पदव्युत्तर पदवी + NET / B.Tech (मेटलर्जी/मेकॅनिकल) + GATE
एकूण जागा : ७
वयाची अट : २९ नोव्हेंबर २०२१ रोजी २८ वर्षांपर्यंत [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]
शुल्क : नाही
थेट मुलाखत : २९ नोव्हेंबर २०२१ (११ :०० AM)
मुलाखतीचे ठिकाण : नेव्हल मटेरियल रिसर्च लॅबॉरेटरी, डिफेन्स मिनिस्ट्री, भारत सरकार, संरक्षण मंत्रालय, शिल बदलापूर रोड, अंबारनाथ, ठाणे- ४२१५०६