महावितरणमध्ये अप्रेंटिस पदाच्या जागांसाठी भरती प्रक्रिया पार पडणार आहे.
पदाचे नाव :
इलेक्ट्रिशियन (विजतंत्री)
वायरमन (तारतंत्री)
शैक्षणिक पात्रता :
ITI-NCVT (इलेक्ट्रिशियन/वायरमन)
एकूण जागा : ९०
शुल्क : नाही
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
कागदपत्रक सादर करण्याचे ठिकाण : महावितरण मंडळ कार्यालय ग्रामीण औरंगाबाद , प्लॉट क्र. जे – १३ गरवारे स्टेडियम समोर, एम. आय. डी. सी. चिकलठाणा औरंगाबाद
कागदपत्रक सादर करण्याची शेवटची तारीख : ०३ डिसेंबर २०२१
अधिकृत वेबसाईट : https://www.mahadiscom.in/