Job, Knowledge, Technologies, Government Skim, Blogs etc…
mAadhaar App Benefits: नियमितपणे जवळ आधार कार्ड बाळगण्याऐवजी सरकारने mAadhaar App स्वरुपात महत्त्वाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. mAadhaar App ला तुम्ही फोनमध्ये डाउनलोड करून आधारशी संबंधित सर्व कामे सहज करू शकता.