MPSC मार्फत पशुधन विकास अधिकारी पदाच्या नोकरीची संधी!‼️

Spread for Help

MPSC मार्फत पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा,गट-अ पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहे.

 पदाचे नाव :
पशुवैद्यकशास्त्र किंवा पशुवैद्यकशास्त्र व पशुसंवर्धन पदवी.

 वयाची अट : 01 जून 2022 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: 05 वर्षे सूट]

 पद संख्या : 212

 शुल्क : खुला प्रवर्ग: ₹394/- [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: ₹294/-]

 अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

 अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : 07 मार्च 2022

 अधिकृत जाहिरात पहा : https://mpsc.gov.in/

 सर्व महत्त्वपूर्ण Job Update मिळण्यासाठी खालील लिंक जॉईन करा?

https://chat.whatsapp.com/Il8D0HWxAVlExIaELJp7vO

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *