१० वी उत्तीर्ण असणाऱ्यांसाठी सीमा रस्ते संघटनेत नोकरीची संधी !!

Spread for Help

सीमा रस्ते संघटनेत विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहे.

 पदाचे नाव :

मल्टी स्किल्ड वर्कर (पेंटर)
मल्टी स्किल्ड वर्कर (मेस वेटर)
व्हेईकल मेकॅनिक
ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रांसपोर्ट

 शैक्षणिक पात्रता :

▪️ पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण
(ii) ITI (पेंटर)
▪️पद क्र.2: 10वी उत्तीर्ण
▪️पद क्र.3: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) मोटर व्हेईकल मेकॅनिक/डिझेल/हीट इंजिन प्रमाणपत्र किंवा समतुल्य.
▪️ पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना किंवा समतुल्य.

 शारीरिक पात्रता :

विभाग – पश्चिम हिमालयी प्रदेश, उंची (सेमी) – 158, छाती (सेमी) – 75 Cm + 5 Cm expansion, वजन (Kg) – 47.5

विभाग – पूर्वी हिमालयी प्रदेश, उंची (सेमी) – 152, छाती (सेमी) – 75 Cm + 5 Cm expansion, वजन (Kg) – 47.5

विभाग – पश्चिम प्लेन क्षेत्र, उंची (सेमी) – 162.5, छाती (सेमी) – 76 Cm + 5 Cm expansion, वजन (Kg) – 50

विभाग – पूर्व क्षेत्र, उंची (सेमी) – 157, छाती (सेमी) – 75 Cm + 5 Cm expansion, वजन (Kg) – 50

विभाग – मध्य क्षेत्र, उंची (सेमी) – 157, छाती (सेमी) – 75 Cm + 5 Cm expansion, वजन (Kg) – 50

विभाग – दक्षिणी क्षेत्र, उंची (सेमी) – 157, छाती (सेमी) – 75 Cm + 5 Cm expansion, वजन (Kg) – 50

विभाग – गोरखास (भारतीय), उंची (सेमी) – 152, छाती (सेमी) – 75 Cm + 5 Cm expansion, वजन (Kg) – 47.5

 एकूण जागा : 354

वयाची अट : 17 जानेवारी 2022 रोजी [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पद क्र.1: 18 ते 25 वर्षे
पद क्र.2: 18 ते 25 वर्षे
पद क्र.3: 18 ते 27 वर्षे
पद क्र.4: 18 ते 27 वर्षे

 शुल्क : General/OBC/EWS/ExSM: ₹50/- [SC/ST: फी नाही]

 अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

  अर्ज पाठविण्याचा पत्ता : Commandant, GREF CENTRE, Dighi Camp, Pune-411015

  अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 जानेवारी 2022

 अधिकृत वेबसाईट : http://www.bro.gov.in/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *