वैद्यकीय क्षेत्रातील तरुणांना पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत नोकरीची संधी.

Spread for Help

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहे.

पदाचे नाव :

क्ष-किरण शास्त्रज्ञ
टीबी & चेस्ट फिजिशियन
वैद्यकीय अधिकारी
स्टाफ नर्स
सांख्यिकी सहाय्यक
लॅब टेक्निशियन
एक्स-रे टेक्निशियन
फार्मासिस्ट
ANM

शैक्षणिक पात्रता :

▪️ पद क्र.1: (i) MD/DNB (रेडिओलॉजी) (ii) 05 वर्षे अनुभव (iii) संगणक अर्हता
▪️ पद क्र.2: (i) MD/DNB (चेस्ट & T.B) (ii) 05 वर्षे अनुभव (iii) संगणक अर्हता
▪️ पद क्र.3: (i) MBBS (ii) संगणक अर्हता
▪️ पद क्र.4: (i) B.Sc (नर्सिंग) किंवा GNM (ii) संगणक अर्हता
▪️ पद क्र.5: (i) सांख्यिकी विषयातील B.Sc पदवी (ii) संगणक अर्हता
▪️पद क्र.6: (i) B.Sc (ii) DMLT (iii) संगणक अर्हता
▪️ पद क्र.7: (i) B.Sc (ii) एक्स-रे टेक्निशियन कोर्स (iii) संगणक अर्हता
▪️ पद क्र.8: (i) B.Pharm/D.Pharm (ii) संगणक अर्हता
▪️ पद क्र.9: (i) ANM/GNM/B.Sc (नर्सिंग) (ii) संगणक अर्हता

 एकूण जागा : 131

वयाची अट : 30 डिसेंबर 2021 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

शुल्क : अमागास प्रवर्ग: ₹300/- [मागास /अनाथ प्रवर्ग: ₹150/-]

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 डिसेंबर 2021 (06:15 PM)

अधिकृत वेबसाईट : https://www.pcmcindia.gov.in/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *