इंजिनिअरिंगपासून ते आयटीआय झालेल्यांपर्यंतच्या तरुण-तरुणींना नोकरीची संधी !!

Spread for Help

 महाराष्ट्र शासनाच्या भूमि अभिलेख विभागात विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र आणि     इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहे.

  पदाचे नाव :

   भूकरमापक तथा लिपिक

 शैक्षणिक पात्रता :

(i) स्थापत्य अभियांत्रिकी पदविका/पदवी/पदव्यूत्तर पदवी (सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा) किंवा 10वी उत्तीर्ण + ITI (सर्वेक्षक) ?(ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि व     इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखन प्रमाणपत्र.

 एकूण जागा : 1013 वयाची अट : 31 डिसेंबर 2021 रोजी 18 ते 38 वर्षे, [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट, दिव्यांग: 07 वर्षे सूट]

शुल्क : अमागास प्रवर्ग: ₹300/- [मागास प्रवर्ग: ₹150/-, माझी सैनिक: फी नाही]

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

परीक्षा : 23 जानेवारी 2022

  अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 डिसेंबर 2021 (11:59 PM)

 अधिकृत वेबसाईट : https://mahabhumi.gov.in/mahabhumilink

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *