केंद्र सरकारने असंघटित क्षेत्रातील कोट्यावधी श्रमिकांचा डेटाबेस तयार करण्यासाठी
ई – श्रम कार्ड सुरू केले आहे.
कोण बनवू शकतो ई-श्रम कार्ड असंघटित क्षेत्रात काम करणारे मजूर
शेतमजूर
दूधाचा जोडधंदा करणारा
फळे-भाजीपाला विकणार विक्रेता
प्रवासी मजूर
विट भट्टी मजूर
मच्छिमार, सॉ मिल कर्मचारी
बीडली रोलिंग
लेबलिंग आणि पॅकिंग
बढई, रेशिम उत्पादन करणारे श्रमिक
मिठ श्रमिक
टेनरी वर्कर्स
बांधकांम मजूर
न्हावी
वृत्तपत्र विक्रेता
रिक्षा चालक
ऑटो चालक
घरकाम करणारे
फेरिवाला
मनरेगा वर्कर्स