(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 1398 जागांसाठी भरती.

Spread for Help

पदाचे नाव: हेड कॉन्स्टेबल/फायर (पुरुष):-

शैक्षणिक पात्रता: 12वी (विज्ञान)उत्तीर्ण.

Grand Total: 1398 जागा (1149+249)

शारीरिक पात्रता:-

प्रवर्ग उंची
छाती
General, SC & OBC 165 सें.मी. 78 सें.मी. व फुगवून 5 सें.मी. जास्त
ST 162.5 सें.मी. 77 सें.मी. व फुगवून 5 सें.मी. जास्त
वयाची अट: 04 मार्च 2022 रोजी 18 ते 23 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत:-

Fee: General/OBC: ₹100/- [SC/ST/ExSM: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 मार्च 2022 (05:00 PM)

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 फेब्रुवारी 2022

सर्व महत्त्वपूर्ण Job Update मिळण्यासाठी खालील लिंक जॉईन करा?
https://chat.whatsapp.com/EG4aGz3e8GE89z0GXiUPaq

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *