Budget : आता स्मार्टफोनवर मिळेल बजेटशी संबंधित सर्व माहिती, सरकारने सादर केले ‘हे’ खास अ‍ॅप

Spread for Help

नवी दिल्ली: दरवर्षीप्रमाणे देखील यावर्षी देखील सर्वच क्षेत्रांना बजेटकडून अपेक्षा आहे. यावर्षीचे हे डिजिटल असेल. सरकारने सर्वसामान्य नागरिकांना बजेटची माहिती सहज उपलब्ध व्हावी यासाठी खास लाँच केले आहे. बजेटची माहिती सहज सोप्या पद्धतीने मिळवण्यासाठी हे अ‍ॅप उपयोगी येईल. या अ‍ॅपवर हिंदी आणि इंग्रजी भाषेत बजेटची संपूर्ण माहिती मिळेल.

हिंदी-इंग्रजी भाषेत मिळेल बजेटची माहिती :-
१ फेब्रुवारी २०२२ ला या देशाचे बजेट सादर करणार आहेत.  या अ‍ॅपच्या माध्यमातून बजेट सादर झाल्यानंतर सर्वसामान्य नागरिक मोबाइलवर सहज वाचू शकतात. यूनियन बजेट मोबाइल अ‍ॅपवर बजेटशी संबंधित सर्व माहिती मिळेल. या बजेटची माहिती सर्वांपर्यंत सहज पोहाचावी यासाठी सरकारचा प्रयत्न आहे.

सहज डाउनलोड करू शकता हे अ‍ॅप :-
यूनियन बजेट मोबाइल अ‍ॅपला यूजर्स http://indiabudget.gov.in या साइटवरून डाउनलोड करू शकतील. तसेच, गुगल प्ले स्टोरवर देखील बजेटशी संबंधित अनेक अ‍ॅप्स उपलब्ध आहे. मात्र, सरकारच्या अ‍ॅपवर बजेट संबंधित विश्वासार्ह्य माहिती मिळेल.

याशिवाय डिजिटल संसद अ‍ॅपद्वारे तुम्ही बजेट २०२२ लाइव्ह देखील पाहू शकता. या अ‍ॅपच्या माध्यमातून देखील तुम्ही बजेटशी संबंधित सर्व माहिती घेऊ शकता. डिजिटल संसद अ‍ॅपवर संसदेच्या दोन्ही संसदेत घडणाऱ्या गोष्टींचे थेट प्रसारण होते. यावरून तुम्ही लाइव्ह बजेट पाहू शकता.

Business Update मिळण्यासाठी खालील लिंक जॉईन करा ?
https://chat.whatsapp.com/Keny8XhghFt5FsXbHETIs6