बॅंकेशी संबंधित कामं पूर्ण करण्यासाठी आणि अनावश्यक त्रास टाळण्यासाठी, मार्च 2022 मध्ये कोणत्या राज्यांमध्ये केव्हा बॅंका बंद राहतील ते आता जाणून घेऊ या.
1 मार्च (महाशिवरात्री) :– आगरताळा, ऐझॉल, चेन्नई, गंगटोक, गुवाहाटी. इम्फाळ, कोलकाता, नवी दिल्ली, पणजी, पाटणा आणि शिलॉंग सोडून अन्य ठिकाणच्या बॅंका बंद
3 मार्च (लोसार):– गंगटोकमधल्या बॅंका बंद
4 मार्च (चपचार कूट):– ऐझॉलमधल्या बॅंका बंद
6 मार्च (रविवार):- साप्ताहिक सुट्टी
12 मार्च (शनिवार): – महिन्यातला दुसरा शनिवार
13 मार्च (रविवार) :– साप्ताहिक सुट्टी
17 मार्च (होळी) :– डेहराडून, कानपूर, लखनऊ आणि रांचीतल्या बॅंका बंद
18 मार्च (होळी/धूलिवंदन/ डोल यात्रा) :– बेंगळुरू, भुवनेश्वर, चेन्नई, इम्फाळ, कोची, कोलकाता आणि तिरुवनंतपुरम वगळता अन्य ठिकाणी बॅंका बंद राहतील.
सर्व महत्त्वपूर्ण Update मिळण्यासाठी खालील लिंक जॉईन करा?