Apps Alert :कुटुंबाच्या सेफ्टीसाठी असलेले ‘हे’ Apps नाही सुरक्षित, डाउनलोड केले असतील तर, लगेच करा Delete

Spread for Help

Family Tracking Apps: हे अॅप्स तुमची सर्व वैयक्तिक आणि महत्त्वाची माहिती हॅकर्सना पाठवत आहेत. म्हणूनच तुमचा स्मार्टफोनमध्ये हे Apps असतील तर, ते लगेच डिलिट करा. अन्यथा तुमचे मोठे नुकसान होऊ शकते.