बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये अधिकारी पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहे.
पदाचे नाव :
जनरलिस्ट ऑफिसर MMGS (स्केल II)
जनरलिस्ट ऑफिसर MMGS (स्केल III)
शैक्षणिक पात्रता :
पद क्र.1: (i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (SC/ST/OBC/ PWD: 55% गुण) किंवा CA/CMA/CFA (ii) 03 वर्षे अनुभव.
पद क्र.2: (i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (SC/ST/OBC/ PWD: 55% गुण) किंवा CA/CMA/CFA (ii) 05 वर्षे अनुभव.