राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेडमध्ये 150 पदांच्या जागांसाठी भरती

Spread for Help

Recruitment for Apprentice posts in National Steel Corporation Limited

 

राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेडमध्ये अप्रेंटिस पदांच्या जागांसाठी भरती

 पदाचे नाव :

पदवीधर अप्रेंटिस ट्रेनी – मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन, कॉम्प्युटर सायन्स/ IT, मेटलर्जी, इन्स्ट्रुमेंटेशन, सिव्हिल, & केमिकल

टेक्निशियन ट्रेनी – मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन, कॉम्प्युटर सायन्स, & सिव्हिल

 शैक्षणिक पात्रता :

पदवीधर अप्रेंटिस ट्रेनी: संबंधित इंजिनिअरिंग पदवी. (२०१९, २०२० & २०२१ )
टेक्निशियन ट्रेनी: संबंधित इंजिनिअरिंग डिप्लोमा. (२०१९, २०२० & २०२१ )

 एकूण जागा : १५०

शुल्क : नाही

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : १८ नोव्हेंबर २०२१

अधिकृत वेबसाईट : https://www.vizagsteel.com/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *