Job, Knowledge, Technologies, Government Skim, Blogs etc…
अवघ्या १० मिनिटाच्या चार्जिंगवर ३ तासाचा बॅटरी बॅकअप मिळणारे ईयरबड्स भारतात लाँच करण्यात आले आहे. या ईयरबड्सला खूपच कमी किंमतीत ग्राहकांना खरेदी करण्याची संधी मिळत आहे. जाणून घ्या डिटेल्स.