मोठी बातमीः UIDAI ने फक्त ‘या’ कारणामुळे ६ लाख लोकांचे Aadhaar Card रद्द केले, जाणून घ्या डिटेल्स

Spread for Help

aadhaar card duplication: देशात आता कोणत्याही कामासाठी आधार कार्डची विचारणा केली जाते. सरकारी किंवा खासगी कामासाठी आधार कार्ड असणे आवश्यक आहे. त्यामुळे आधार कार्ड तुमच्याकडे नसेल तर तुमची मोठी अडचण होवू शकते, जाणून घ्या डिटेल्स.