फिमेल हेल्थ ट्रॅकरसह Syska SW300 Polar Smartwatch लाँच, मिळतील ‘हे’ खास फीचर्स, पाहा किंमत

Spread for Help

SW300 Polar Smartwatch Features: Syska SW300 Polar स्मार्टवॉच चार रंगांच्या पर्यायांमध्ये लाँच करण्यात आले आहे. यात काळा, निळा, हिरवा आणि ग्रे रंगांचा समावेश आहे. Syska SW300 Polar स्मार्टवॉचची किंमत जाणून घेऊया.