फक्त ८ हजारात खरेदी करा ३२ इंचाचा स्मार्ट टीव्ही, आजपासून सेलला सुरुवात

Spread for Help

Infinix sale : स्वस्तात मस्त ३२ इंचाचा स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळत आहे. Infinix कडून एका सेलचे आयोजन करण्यात आले आहे. या सेलला आजपासून सुरुवात झाली आहे. या सेलमध्ये Infinix Y1 Smart TV फक्त ८ हजार रुपयाच्या किंमतीत खरेदी करू शकता.