फक्त ६,९९९ रुपयात खरेदी करा हा स्मार्ट टीव्ही, १८ जुलै पर्यंत खरेदीसाठी ऑफर

Spread for Help

electronics day sale 2022 : स्वस्तात मस्त स्मार्टटीव्ही खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळत आहे. सध्या फ्लिपकार्टवर Flipkart Electronics Day Sale सुरू आहे. या सेलमध्ये अनेक स्मार्ट टीव्हीवर मोठा डिस्काउंट दिला जात आहे. जाणून घ्या डिटेल्स.