आता थेट घड्याळावरून करा कॉल, ब्लूटूथ कॉलिंगसह Realme ची शानदार स्मार्टवॉच लाँच; किंमत फक्त…

Spread for Help

Realme Smartwatch Launched: रियलमीने ३ हजार रुपयांच्या बजेटमध्ये आपली नवीन स्मार्टवॉच भारतात लाँच केली आहे. ब्लूटूथ कॉलिंग सपोर्टसह येणाऱ्या या स्मार्टवॉचला तुम्ही फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकता.